लहान मूल, आपण म्हणतो देवाघरचं फूल..अशा एका समोरून टवटवीत दिसणार्या फुलावरचे घाव पाहिले आणि स्वत:ला सावरताना आलेला अनुभव "त्याची बॅकपॅक" मध्ये मांडण्याचा प्रयत्न..
अपर्णा, जेव्हा ही पोस्ट तुझ्या ब्लॉगवर वाचली होती तेव्हा अगदी कसतरीच झाला होत बघ...आज तुझ्या आवाजातून त्याच्या बॅकपॅक बद्दल ऐकून खूप खूप भरून आल. खरच का करतो देव असा :(
आपण सगळे अवयव ठिकठाक असूनही नेहमी "हे नाही, ते नाही" म्हणून देवाकडे तक्रार करतच असतो पण स्वतःच्या आयुष्याला लागणारी मूळ शिदोरी- प्राणवायू घेऊन चालण्यार्या लोकांना तुझ्या कथेतून अनुभवले अन स्वतःची शरम वाटली. अश्या असंख्य courageous लोकांना खरेच मनापासून सलाम !! ~ वाहीदा~
४ टिप्पण्या:
मी ही खिन्न झाले त्याची व्यथा/कथा ऐकून.
अपर्णा, जेव्हा ही पोस्ट तुझ्या ब्लॉगवर वाचली होती तेव्हा अगदी कसतरीच झाला होत बघ...आज तुझ्या आवाजातून त्याच्या बॅकपॅक बद्दल ऐकून खूप खूप भरून आल. खरच का करतो देव असा :(
आपण सगळे अवयव ठिकठाक असूनही नेहमी "हे नाही, ते नाही" म्हणून देवाकडे तक्रार करतच असतो
पण स्वतःच्या आयुष्याला लागणारी मूळ शिदोरी- प्राणवायू घेऊन चालण्यार्या लोकांना तुझ्या कथेतून अनुभवले अन स्वतःची शरम वाटली.
अश्या असंख्य courageous लोकांना खरेच मनापासून सलाम !!
~ वाहीदा~
आपल्या प्रतिक्रियांबद्दल अनेक आभार....
अपर्णा
टिप्पणी पोस्ट करा