स्मृतीरंजन भाग २

'गोपाला मेरी करुना क्यौं न आवे?' हें अब्दुल करीम खांसाहेबांनी अजरामर केलेले गाणे त्यांचे परात्पर पट्टशिष्य पं. फिरोज दस्तुर यांच्या आवाजात सवाई-गंधर्व समारोहाच्या मंचावरून ऐकताना जाणवते ते दोघांच्या आवाजातील विलक्षण साम्य. अब्दुल करीम मुसलमान, फिरोज दस्तुर पारशी आणि गाण्यात करुणा भाकली आहे गोपालकृष्णाची! संगीतकलेला धर्माचे अडथळे कधीच आले नाहीत हेहि जाणवते.




ध्वनीचित्रफिती महाजालावरून साभार.




प्रेषक: प्रभाकर फडणीस


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: